वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल ...
जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वॉटरग्रीड योजनेअंतर्गत पाइप अंथरण्याची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. ...
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेचे भूमिपूजन आज सकाळी ११.४५ च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...
केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचेच असून, एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री असे समीकरण जुळून आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. हा धडाका सुरू असल्याने सर्वत्र अच्छे दिनचे चित्र निर्माण होत आहे. असे ...
निम्न दुधना प्रकल्पावर सोलार प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पाची पाहणी करुन प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाची निर्धारित लांबी मुदतीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे कंत्राटदार कंपनीला प्रतिदिवस १४ लाखांचा दंड आकारण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवा ...
शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम वाटूर-परतूर दरम्यान वेगात सुरू आहे. मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शेतक-यांचा विरोध मावळत आहे. ...
जिल्ह्याचे पालमकंत्री, खासदार, आमदार यांना डावलून भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जात असल्याने या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ...