जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठा दिलासा दिला आहे. सन २०१८-१९ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये १२७ गावांसाठी १२० पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा ११ कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून याचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देत कामात हयगय अथवा कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचा- ...
शेगाव ते पंढरपूर मार्ग व्हावा म्हणून आपण दिल्ली पर्यंत धडक मारून तो मंजूर करून घेतला. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. हा मार्ग राज्यासाठी एक मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. ...
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृहासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची गुरूवारी बैठक घेऊन शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन ही इमारत विद्यार्थ्यांच्या व ...
शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागाने कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश पालकमंत्री लोणीकर यांनी रविवारी मंठा येथे आयोजित आढावा बैठकीत दिले ...