लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | baba Siddique murder case Zeeshan Siddiqui met with the Joint Commissioner of Police what exactly was discussed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली. ...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..." - Marathi News | Arbaaz Khans first reaction after Baba Siddiqui s murder said lot happening in the family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."

सलमानच्या सुरक्षेविषयी अरबाज खान म्हणाला... ...

वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद - Marathi News | Sivakumar's firing by practicing in Varat; Criminals communicate via Snapchat, Insta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद

घटनेच्या दिवशी तिन्ही शूटर्स सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून घटनास्थळी होते. तेथे नाष्टा करून रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शिवकुमारने गोळ्या झाडून हत्या केल्याचे तपासात समोर आले. ...

भंगारवाल्याला यूपीतून अटक; शूटर्सना पुरविले पैसे आणि घर शोधण्यासाठीही केली मदत  - Marathi News | Bhangarwala arrested from UP; The shooters were given money and also helped to find a house  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भंगारवाल्याला यूपीतून अटक; शूटर्सना पुरविले पैसे आणि घर शोधण्यासाठीही केली मदत 

मूळचा उत्तर प्रदेशातील बेहराईजचा शेतकरी कुटुंबातील असलेला हरीश बारावी पास आहे. तो गेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी कामानिमित्त पुण्यात आला. ...

Baba Siddique : धक्कादायक! एका महिन्यात १० वेळा केला सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न, 'या' कारणामुळे झाले अयशस्वी - Marathi News | Baba Siddique murder shooters made 10 attempts on mumbai ncp leader killing in past month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एका महिन्यात १० वेळा केला सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न, 'या' कारणामुळे झाले अयशस्वी

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शूटर्सनी गेल्या महिन्यात वांद्रे आणि आसपासच्या भागात सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी १० हून अधिक वेळा प्रयत्न केले होते. ...

Baba Siddique : YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा - Marathi News | Baba Siddique killers take shooting practice in youtube and chat on instagram and snapchat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांबाबत मुंबई पोलिसांनी नवा धक्कादायक खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात तीन महिन्यांपूर्वीच रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; बिश्नोई गँगमध्ये भरती होण्यासाठी राजस्थानात झाला होता कॅम्प - Marathi News | Big update on Baba Siddiqui murder case A camp was held in Rajasthan to recruit the Bishnoi gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; बिश्नोई गँगमध्ये भरती होण्यासाठी राजस्थानात झाला होता कॅम्प

आरोपी फरार असून वारजे भागातील एका भंगार व्यावसायिकाकडे कामाला होते, तेथे त्यांची ओळख झाल्याची माहिती पुढे आली आहे ...

Salman Khan : गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार? - Marathi News | will Salman Khan apologise to lawrence bishnoi gang exploring actor options to escape threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?

Salman Khan And Lawrence Bishnoi : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार का? असा प्रश्न आता सातत्याने विचारला जात आहे. याचीच सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ...