बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
दुसरीकडे बाइकवरून पडले म्हणून शूटर्सनी बाइकवरून न जाता रिक्षाचा आधार घेतला तसेच घटनेनंतर ओळख लपविण्यासाठी दोघांनी शर्टही बदलल्याचे तपासात समोर आले. ...
घटनेच्या दिवशी तिन्ही शूटर्स सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून घटनास्थळी होते. तेथे नाष्टा करून रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शिवकुमारने गोळ्या झाडून हत्या केल्याचे तपासात समोर आले. ...