लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदेव बाबा

Baba Ramdev News in Marathi | बाबा रामदेव मराठी बातम्या

Baba ramdev, Latest Marathi News

असं दाम्पत्य ज्यांनी बाबा रामदेव यांना कंपनी सुरू करण्यासाठी दिलं कर्ज, बेटही दान केलं; आहेत तरी कोण? - Marathi News | A couple who gave loan and land to Baba Ramdev to start patanjali know who are they | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :असं दाम्पत्य ज्यांनी बाबा रामदेव यांना कंपनी सुरू करण्यासाठी दिलं कर्ज, बेटही दान केलं; आहेत तरी कोण?

Baba Ramdev Patanjali : योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली याबद्दल आज बहुतांश लोकांना माहीत आहे. यामध्ये एका जोडप्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...

ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का?; कोर्टाचा रामदेव बाबांना सवाल - Marathi News | The Supreme Court for the fourth time refused to accept the apology of Yoga Guru Baba Ramdev. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का?; कोर्टाचा रामदेव बाबांना सवाल

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा पुन्हा फेटाळला ...

Patanjali Ads: दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बाबा रामदेव-बाळकृष्ण यांनी बिनशर्त छापली माफी, न्यायालय म्हणालं... - Marathi News | Patanjali Ads Baba Ramdev acharya Balkrishna apologize unconditionally for misleading ads court said to submit ad details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बाबा रामदेव-बाळकृष्ण यांनी बिनशर्त छापली माफी, न्यायालय म्हणालं...

पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी दोघांच्यावतीनं बिनशर्त माफी मागणारं माफीनामा पत्र छापण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ...

बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा आणखी एक झटका! योग शिबिरासाठी भरावा लागणार सेवाकर - Marathi News | supreme court baba ramdev patanjali have to pay service tax for yoga camps as sc upholds cestat order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा आणखी एक झटका! योग शिबिरासाठी भरावा लागणार सेवाकर

बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांचे आयोजन करणाऱ्या 'पतंजली योगपीठ ट्रस्ट'ला आता सेवा कर भरावा लागणार आहे. ...

बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट... - Marathi News | Patanjali Foods Share: Good news for Baba Ramdev; Foreign investment in Patanjali increased, share in upper circuit... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

Patanjali Foods Share: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील पतंजलीचे शेअर्स मंगळवारी 7% ने वाढले. ...

माफ करा, सर्वांसमोर प्रायश्चित्त घेण्यास तयार; कोर्टाच्या अवमानाबद्दल पतंजलीची तयारी - Marathi News | Excused, ready to make atonement before all Patanjali Prepares for Contempt of Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफ करा, प्रायश्चित्त घेण्यास तयार; कोर्टाच्या अवमानाबद्दल पतंजलीची तयारी

उत्साहाच्या भरात झाले. यापुढे आम्ही लक्षात ठेवू, असे बाबा रामदेव म्हणाले. ...

आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार; बाबा रामदेव यांची कोर्टाकडे विनंती - Marathi News | We are ready to apologize publicly Baba Ramdev request to the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार; बाबा रामदेव यांची कोर्टाकडे विनंती

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. ...

जेवण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती? रामदेव बाबा सांगतात जेवणाचे १० नियम, निरोगी राहाल - Marathi News | Yogguru Baba Ramdev Explains When And How to Eat Food : Health Tips 10 Rules of Eating Food By Ramdev Baba | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती? रामदेव बाबा सांगतात जेवणाचे १० नियम, निरोगी राहाल

Baba Ramdev Explains When And How to Eat Food : वजन कमी होण्यास मदत होईल आणि वजन कमी करण्यासही मदत होईल. ...