लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामदेव बाबा

Baba Ramdev News in Marathi | बाबा रामदेव मराठी बातम्या

Baba ramdev, Latest Marathi News

Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या कंपनीनं १४ उत्पादनांची विक्री थांबवली, पाहा कोणते आहे हे प्रोडक्ट्स? - Marathi News | Baba Ramdev patanjali ayurved has stopped selling 14 products license cancelled see what are these products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या कंपनीनं १४ उत्पादनांची विक्री थांबवली, पाहा कोणते आहे हे प्रोडक्ट्स?

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (Patanjali Ayurved Limited) १४ उत्पादनांची विक्री बंद केली आहे. कंपनीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील माहिती दिली. पाहा कोणते आहेत हे प्रोडक्ट्स? ...

११००००००००० कोटींचा व्यवहार! बाबा रामदेव यांच्या Patanjali बाबत मोठं अपडेट, कोण घेतंय दंत आणि केश कांती? - Marathi News | Transaction of 1100000000 crores Big update on Baba Ramdev s Patanjali who is buying Dant and Kesh Kanti | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११००००००००० कोटींचा व्यवहार! बाबा रामदेव यांच्या Patanjali बाबत मोठं अपडेट, कोण घेतंय दंत आणि केश कांती?

पाहा कोणासोबत केलाय कंपनीनं हा करार आणि यामध्ये कशाचा आहे समावेश. ...

या आजारावर रामबाण ठरू शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट! रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा - Marathi News | Patanjali's 'Thyrogrit' product can be a panacea for hypothyroidism treatment Big claim in research report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या आजारावर रामबाण ठरू शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट! रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा

पतंजलीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "हे संशोधन जागतिक पातळीवरील प्रसिद्ध क्लिनिकल फायटोसायन्समध्ये प्रसिद्ध आहे आहे. हे सांगताना पतंजलीला अत्यंत आनंद होत आहे. ...

पंतप्रधान मोदी 5 वर्षे कसं चालवणार सरकार? 'योग वाली सरकार' म्हणत बाबा रामदेव स्पष्टच बोलले - Marathi News | pm narendra modi complete five years as pm in third time also says yog guru baba ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 5 वर्षे कसं चालवणार सरकार? 'योग वाली सरकार' म्हणत बाबा रामदेव स्पष्टच बोलले

संपूर्ण देशभरात शुक्रवारी (२१ जून २०२४) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी तयारीही सुरू आहे.  ...

"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rama belongs to all and the nation belongs to all Baba Ramdev's first reaction to RSS leader Indresh Kumar's statement about bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' या मंत्रासह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे." ...

ओटीपोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल - Marathi News | Fruitarian Diet Reduces Obesity Know From Baba Ramdev How This Healthy Diet Will Reduce Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटीपोट, मांड्यांचे फॅट कमी होत नाही? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भराभर वजन कमी होईल

Weight Loss Tips By Baba Ramdev Baba : रात्री १ चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घ्या, त्रिफळा डायजेशन चांगले करण्यासाठी फायदेशीर ठरते. ...

पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई - Marathi News | Patanjali's Son Papadi fails quality test action taken against three including assistant manager | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई

सुनावणीनंतर न्यायालयाने तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये अनुक्रमे ५,०००, १०,००० आणि २५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा  - Marathi News | Patanjali Foods Big blow to Baba Ramdev s company profit fell by 22 percent in March quarter details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 

Patanjali Foods Q4 results: योगगुरू रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली फूड्सनं (Patanjali Foods) मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला मोठा फटका बसलाय. ...