kumar Vishwas : या व्हिडिओमधील कुमार विश्वास यांच्या बाबा रामदेव यांच्यासंदर्भातील भाष्यावर, लोकांनीही संताप व्यक्त केला आहे. स्वदेशीला पुढे नेण्यात योगगुरूंची महत्त्वाची भूमिका असल्याची आठवणही त्यांनी कुमार विश्वास यांन करून दिली आहे... ...
या पतंजलीचे खरे मालक बाबा रामदेव आहेत, असे अनेक जण मानता. पण, नुकतेच एका व्हिडिओच्या माध्यमातून पतंजली आयुर्वेदाचा खरा मालक कोण? हे योग गुरूंनी सांगिले आहे. ...
न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकार, पतंजली, पतंजलीचे दिव्य फार्मेसी, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आदींना नोटीसही बजावून उत्तर मागवले आहे. ...