लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा रामदेव

बाबा रामदेव

Baba ramdev, Latest Marathi News

CoronaVirus News: माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय; यशाची १००% खात्री; रामदेव बाबांचा दावा - Marathi News | coronavirus can be cured with giloy and ashwagandha claims baba ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय; यशाची १००% खात्री; रामदेव बाबांचा दावा

कोरोना रुग्ण बरं होण्याची १०० टक्के खात्री, मृत्यूदर शून्य टक्के; रामदेव बाबांचा दावा ...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन - Marathi News | e agenda aaj tak baba ramdev yoga guru swadeshi product india china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले आहे. ...

नरेंद्र मोदींच्या आवाहनाला रामदेव बाबांचा प्रतिसाद; स्वदेशी उत्पादनांसाठी 'ऑर्डर मी' लाँच करणार - Marathi News | ramdev baba company patanjali to launch e commerce platform named orderme to sell indigenous products rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या आवाहनाला रामदेव बाबांचा प्रतिसाद; स्वदेशी उत्पादनांसाठी 'ऑर्डर मी' लाँच करणार

पतंजली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...

बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित; काँग्रेस व सरकारमध्ये तुंबळ वाक्युद्ध - Marathi News | Large debt defaults; A fierce war of words between the Congress and the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित; काँग्रेस व सरकारमध्ये तुंबळ वाक्युद्ध

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. ...

चोक्सी, रामदेव बाबांसह बड्या मंडळींचे ६८ हजार कोटी केले माफ - Marathi News | Choksi including Ramdev Baba made Rs 68,000 crore waiver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोक्सी, रामदेव बाबांसह बड्या मंडळींचे ६८ हजार कोटी केले माफ

माहिती अधिकारात अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसने यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

मेहूल चोकसी, विजय माल्ल्यासह ५० कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटी कर्ज माफ; आरबीआयकडून नावं उघड - Marathi News | RBI writes off over Rs 68,000 cr loans, Mehul Choksi & 50 top wilful defaulters pnm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेहूल चोकसी, विजय माल्ल्यासह ५० कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटी कर्ज माफ; आरबीआयकडून नावं उघड

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता ...

CoronaVirus : PM Cares फंडाला रामदेव बाबांची भरघोस मदत; योग करण्याचा दिला सल्ला - Marathi News | CoronaVirus : Ramdev baba helps the PM Cares Fund tremendously; Advice for Yoga people vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : PM Cares फंडाला रामदेव बाबांची भरघोस मदत; योग करण्याचा दिला सल्ला

PM Cares फंडाला अदानींनी १०० कोटी रुपये दिल्यानंतर आता रामदेव बाबांनीही २५ कोटी रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. ...

कोरोना व्हायरस : बाबा रामदेव यांनी सांगितला उपाय - Marathi News | Baba Ramdev gives solution for corona sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना व्हायरस : बाबा रामदेव यांनी सांगितला उपाय

कोरोना व्हायरसला कदापीही घाबरण्याची गरज नाही, केवळ याचा प्रसार आणि लागण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ...