लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा रामदेव

बाबा रामदेव

Baba ramdev, Latest Marathi News

पतंजलीच्या लाल मिरची पावडरवर FSSAI ची कारवाई, कंपनीला दिला 'हा' आदेश; काय आहे प्रकरण? - Marathi News | FSSAI questions Patanjali s red chilli powder gives order to the company What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजलीच्या लाल मिरची पावडरवर FSSAI ची कारवाई, कंपनीला दिला 'हा' आदेश; काय आहे प्रकरण?

Patanjali FSSAI : बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीचे अनेक प्रोडक्ट्स लोकप्रिय आहे. परंतु आता अन्न प्राधिकरण एफएसएसएआयनं पतंजलीच्या लाल मिरची पावडरबाबत एक आदेश दिलाय. ...

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि दिव्य फार्मसीविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट, काय आहे प्रकरण? - Marathi News | Court issues warrant against Baba Ramdev Acharya Balkrishna and Divya Pharmacy what is the case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि दिव्य फार्मसीविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट, काय आहे प्रकरण?

Baba Ramdev: बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि दिव्य फार्मसीविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट. पाहा काय आहे प्रकरण? यापूर्वीही काही दाव्यांनंतर बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली होती. ...

'मथुरा श्रीकृष्णाचे जन्मस्थान, तिथे मशिदीचे काय काम?', बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | 'Mathura is the birthplace of Lord Krishna, what is the use of a mosque there?', Baba Ramdev's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मथुरा श्रीकृष्णाचे जन्मस्थान, तिथे मशिदीचे काय काम?', बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य

देशात सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादावर योगगुरू बाबा रामदेव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...

देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती   - Marathi News | Centre set up 100 food testing labs boost food export says Chirag Paswan Indus food 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती  

प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले. ...

"वर होतं, 25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेलं मीठ अन् खाली..."; कुमार विश्वास रामदेवांवरच घसरले, लोक भडकले! - Marathi News | kumar vishwas commented about baba ramdev company salt people reacted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वर होतं, 25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेलं मीठ अन् खाली..."; कुमार विश्वास रामदेवांवरच घसरले, लोक भडकले!

kumar Vishwas : या व्हिडिओमधील कुमार विश्वास यांच्या बाबा रामदेव यांच्यासंदर्भातील भाष्यावर, लोकांनीही संताप व्यक्त केला आहे. स्वदेशीला पुढे नेण्यात योगगुरूंची महत्त्वाची भूमिका असल्याची आठवणही त्यांनी कुमार विश्वास यांन करून दिली आहे... ...

काही मिनिटांत शरीरातून निघून जाईल 'पोल्यूशन', बाबा रामदेव यांनी सांगितलं जबरदस्त 'सोल्यूशन' - Marathi News | health tips Pollution' will removed from the body in a few minutes, baba ramdev ayurvedic remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काही मिनिटांत शरीरातून निघून जाईल 'पोल्यूशन', बाबा रामदेव यांनी सांगितलं जबरदस्त 'सोल्यूशन'

बाबा राम देव (Baba Ramdev) यांनी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. जो काही मिनिटांत शरीरातील प्रदुषणाचा सफाया करून रेडिएशन, टॉक्सिन बाहेर काढेल. ...

गायी-म्हशीच्या दुधापेक्षाही गाढविणीचं दूध अधिक शक्तिशाली? बाबा रामदेवांनी पिऊन सांगितले फायदे; म्हणाले- 'सूपर टॉनिक'! - Marathi News | Donkey milk more powerful than cow-buffalo milk Baba Ramdev drank it and said super tonic | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गायी-म्हशीच्या दुधापेक्षाही गाढविणीचं दूध अधिक शक्तिशाली? बाबा रामदेवांनी पिऊन सांगितले फायदे; म्हणाले- 'सूपर टॉनिक'!

पतंजली योगपीठात योगसाधना करताना बाबा रामदेव यांनी गाढविणीचे दूध काढले, ते प्यायले आणि त्याचे अद्भुत आरोग्यदायी फायदेही सांगितले. ...

ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं... - Marathi News | Neither Baba Ramdev nor Acharya Balakrishna? Who is the real owner of ₹67535 crore Patanjali? says Yoga guru | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

या पतंजलीचे खरे मालक बाबा रामदेव आहेत, असे अनेक जण मानता. पण, नुकतेच एका व्हिडिओच्या माध्यमातून पतंजली आयुर्वेदाचा खरा मालक कोण? हे योग गुरूंनी सांगिले आहे.  ...