Fuel Hike : इंधन दरवाढ-महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...
आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही पुन्हा एकदा मुद्यांवर आधारित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे की, ते त्यांनी केलेल्या कामांचा हिशोब सादर करतील. तर विरोधकही आपले मुद्दे लावून धरतील. आता देशाचे हृदय कोण जिंकेल हे येणारी वेळच ठरवे ...
यावर्षीच्या जुलै महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करून पहिल्या टप्प्यात दोन हजार युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मिहानमधील पतंजलीचे उत्पादन आता वर्ष २०१९ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे. ...