लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदेव बाबा

Baba Ramdev News in Marathi | बाबा रामदेव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Baba ramdev, Latest Marathi News

बिया रगडून रगडून तेल काढले, रामदेव बाबांच्या पतंजलीने यातूनच सर्वाधिक पैसे कमावले - Marathi News | baba ramdev patanjali food limited earned a bumper profit of 71 percent in the third quarter edible oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिया रगडून रगडून तेल काढले, रामदेव बाबांच्या पतंजलीने यातूनच सर्वाधिक पैसे कमावले

Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या पंतजली फूड्स कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये कंपनीचा नफा तब्बल ७१ टक्क्यांनी वाढला आहे. ...

Baba Ramdev News: बाबा रामदेव यांची डोकेदुखी वाढली, केरळ कोर्टानं जारी केलं नॉन बेलेबल वॉरंट; प्रकरण काय?  - Marathi News | Kerala court issues non bailable warrant against baba ramdev acharya balkrishna patanjali divya pharmacy What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांची डोकेदुखी वाढली, केरळ कोर्टानं जारी केलं नॉन बेलेबल वॉरंट; प्रकरण काय? 

Baba Ramdev News: न्यायालयानं बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrishna) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. पाहा काय आहे प्रकरण? ...

"धीरेंद्र शास्त्रींचं जितकं वय तितकी तर माझी तपस्या", ममता कुलकर्णीने सर्व आरोपांवर दिलं उत्तर - Marathi News | mamta kulkarni lashes out at baba ramdev and dhirendra shastri over their comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धीरेंद्र शास्त्रींचं जितकं वय तितकी तर माझी तपस्या", ममता कुलकर्णीने सर्व आरोपांवर दिलं उत्तर

ममता कुलकर्णीने 'महामंडलेश्वर' होण्यासाठी १० कोटी दिले? म्हणाली... ...

बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय? - Marathi News | kerala court issues non bailable warrant against baba ramdev and acharya balakrishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय?

Baba Ramdev: पतंजलि उत्पादनांवरून बाबा रामदेव यांच्याविरोधात खटले दाखल करण्यात आले असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. ...

किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं - Marathi News | maha kumbh mela 2025 mamta kulkarni and lakshmi narayan tripathi were removed fromacharya mahamandaleshwar post by kinnar akhada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं

किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल. तसेच, आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी म्हटले आहे... ...

आजकाल कुणालाही महामंडलेश्वर बनवलंय जातंय; ममता कुलकर्णीवर बाबा रामदेव संतापले - Marathi News | These days, anyone is being made Mahamandaleshwar; Baba Ramdev lashed out at Mamta Kulkarni | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजकाल कुणालाही महामंडलेश्वर बनवलंय जातंय; ममता कुलकर्णीवर बाबा रामदेव संतापले

अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला असून, आता त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. ...

महाकुंभमेळा: अमित शाह यांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान, मुख्यमंत्री योगीही होते उपस्थित - Marathi News | Mahakumbh Union Minister Amit Shah takes the Holy Dip at Sangam in Prayagraj with CM Yogi Adityanath Baba Ramdev watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळा: अमित शाह यांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान, मुख्यमंत्री योगीही होते उपस्थित

Amit Shah Holy Dip at Mahakumbh Prayagraj Video : गृहमंत्री अमित शाहा यांनी सोमवारी प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये जाऊन श्रद्धापूर्वक पवित्र स्नान केले ...

पतंजलीच्या लाल मिरची पावडरवर FSSAI ची कारवाई, कंपनीला दिला 'हा' आदेश; काय आहे प्रकरण? - Marathi News | FSSAI questions Patanjali s red chilli powder gives order to the company What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजलीच्या लाल मिरची पावडरवर FSSAI ची कारवाई, कंपनीला दिला 'हा' आदेश; काय आहे प्रकरण?

Patanjali FSSAI : बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीचे अनेक प्रोडक्ट्स लोकप्रिय आहे. परंतु आता अन्न प्राधिकरण एफएसएसएआयनं पतंजलीच्या लाल मिरची पावडरबाबत एक आदेश दिलाय. ...