लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा रामदेव

बाबा रामदेव, मराठी बातम्या

Baba ramdev, Latest Marathi News

मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या; आता 'कोरोनिल'वरुन कोर्टानं बजावले समन्स - Marathi News | delhi hc issues summons to baba ramdev over patanjali coronil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या; आता 'कोरोनिल'वरुन कोर्टानं बजावले समन्स

Baba Ramdev : अॅलोपथी उपचारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर कारवाई करा, राष्ट्रवादीचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | NCP leader Nawab Malik Targets Ramdev Baba Over His Comments On Medical Therapy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर कारवाई करा, राष्ट्रवादीचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल

Nawab Malik : बाबा रामदेव यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देवू शकतात. मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असे नवाब मलिक म्हणाले. ...

अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदावरील वाद निरर्थक, दोन्ही उपचार पद्धती उपयोगी; DRDO च्या माजी प्रमुखांचं वक्तव्य - Marathi News | No use debating over allopathy ayurveda both useful NITI Aayogs VK Saraswat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदावरील वाद निरर्थक, दोन्ही उपचार पद्धती उपयोगी; DRDO च्या माजी प्रमुखांचं वक्तव्य

अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद उपचाराचे दोन प्रवाह असल्याचं सारस्वत यांचं वक्तव्य. यावर वाद निरर्थक असल्याचं सारस्वत यांचं मत. ...

Black Fungus : एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार, काम अंतिम टप्प्यात; स्वामी रामदेवांचा मोठा दावा - Marathi News | Ayurved Yog guru Baba Ramdev announced will come up with medicine of black fungus within a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Black Fungus : एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार, काम अंतिम टप्प्यात; स्वामी रामदेवांचा मोठा दावा

''आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ आहे," असेही रामदेव यांनी म्हटले आहे. ...

IMA Vs Ramdev: “माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही, तर...”; बाबा रामदेव यांनी केले स्पष्ट - Marathi News | baba ramdev says i am not against ima and doctors and have already taken my words back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IMA Vs Ramdev: “माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही, तर...”; बाबा रामदेव यांनी केले स्पष्ट

IMA Vs Ramdev: योगगुरू बाबा रामदेव यांनी ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री? म्हणाला...; बाबा रामदेवांनी शेअर केले दोन व्हिडिओ - Marathi News | Bollywood Actor Akshay kumars entry in allopathy controversy said ayurveda has cure for every disease baba ramdev shared actors tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री? म्हणाला...; बाबा रामदेवांनी शेअर केले दोन व्हिडिओ

बाबा रामदेव आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्‍टर यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. यातच योग गुरूंनी सोमवारी अक्षय कुमारचे दोन तर अमिरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे... ...

अ‍ॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले हे मान्य, पण आयुर्वेदाचाही सन्मान केला पाहिजे : बाबा रामदेव - Marathi News | baba ramdev on allopathy remarks controversy said doctors needs to respect Ayurveda too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले हे मान्य, पण आयुर्वेदाचाही सन्मान केला पाहिजे : बाबा रामदेव

Baba Ramdev : अ‍ॅलोपॅथीसोबत योगही आवश्यक असल्याचं बाबा रामदेव यांचं मत ...

बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार! - Marathi News | doctors hold a nationwide black day protest on 1st june against ramdev allopathy remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार!

Doctors Black Day Against Ramdev: गेल्या रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. ...