या वक्तव्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून रामदेवबाबा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दाेन दिवसांच्या आत खुलासा पाठविण्याची नाेटीस दिली आहे. ...
अमृता फडणवीस यांच्यात १०० व्या वर्षीही आपणास म्हातारपणाच्या खुणा दिसणार नाही, अशा शब्दांत रामदेव यांनी त्यांची स्तुती केली. ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी नि:शुल्क योगशिबिर आणि महिला संमेलनाचे सक ...