साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधात शनिवारी आणखी दोन हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्याविरोधात आणखी दोन हत्येप्रकरणी उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. यादरम्यान, हरयाणामधील पंचकुला येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ...
हरियाणा पोलिसांनी कटात सहभागी असणा-या तीन पोलीस कर्मचा-यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचा-यांमध्ये दोन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित, राजेश आणि एक कॉन्स्टेबल राजेश यांचा समावेश आहे. ...
डे-यात राम रहीमसाठी विषकन्यांचा एक ग्रुप होता. सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना राम रहीमच्या गुहेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विषकन्यांवर सोपवण्यात आली होती. या विषकन्या राम रहीमच्या अत्यंत निकट होत्या ...
हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील १४ भोंदू बाबांच्या नावांची यादी तयार केली आहे. आता या १४ महाठगांची ही यादी राज्य सरकारे आणि केंद्राकडे सोपवून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी आखाडा परिषद करणार आहे. हे उशिराने ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून फेसबुक, टिष्ट्वटरवर त्याच्याबाबत चर्चा रंगत होत्या. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून हा ‘ढोंगी बाबा’ यूट्युबवरही ट्रेंडिंगमध्ये असल्याचे प ...
स्वयंभू बाबांमुळे अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही प्रकरणांनंतर हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने रविवारी १४ भोंदू बाबांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह राधे मा ...