बाबा’ चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच ‘भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेश ‘बाबा’ चित्रपटातून देण्यात आला आहे. Read More
संजय दत्तने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. ...