लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा चित्रपट

बाबा चित्रपट, मराठी बातम्या

Baba marathi movie, Latest Marathi News

बाबा’ चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच ‘भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेश ‘बाबा’ चित्रपटातून देण्यात आला आहे.
Read More
संजय आणि मान्यता दत्तचा मराठी चित्रपट 'बाबा'ची आणखी एका पुरस्कार सोहळ्यात बाजी! - Marathi News | Sanjay and Manyata Dutt's Marathi film 'Baba' wins in another award ceremony! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय आणि मान्यता दत्तचा मराठी चित्रपट 'बाबा'ची आणखी एका पुरस्कार सोहळ्यात बाजी!

'बाबा' या चित्रपटात दीपक डोबरियाल आणि नंदिता पाटकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ...

संजय दत्त निमिर्ती बाबा सिनेमाने घेतली आंतरराष्ट्रीय झेप - Marathi News | Sanjay dutt produced marathi movie baba will release in los angeles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त निमिर्ती बाबा सिनेमाने घेतली आंतरराष्ट्रीय झेप

Baba Marathi Movie : बाबा ही एका छोट्याश्या गावातील आपल्याच विश्वात राहणाऱ्या कुटुंबाची कथा आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अंजलीला तुम्ही पाहिलंत का?, USAमध्ये करतेय सुट्टी एन्जॉय - Marathi News | Spruha Joshi look a like Anjali of Kuch Kuch Hota Hai, she is in USA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अंजलीला तुम्ही पाहिलंत का?, USAमध्ये करतेय सुट्टी एन्जॉय

स्पृहा जोशी हिचा नुकताच बाबा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने पल्लवीची भूमिका साकारली होती. ...

‘बाबा’ चित्रपट दाखवला जाणार ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये ! - Marathi News | Baba Marathi Movie will be Shown in Golden Globes ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाबा’ चित्रपट दाखवला जाणार ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये !

या चित्रपटात दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या भूमिका आहेत. ...

‘बाबा’ चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी दिसणार वेगळ्या भूमिकेत, या तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित - Marathi News |  In the film 'Baba', child actor Aryan Menghji will be seen in a different role. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाबा’ चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी दिसणार वेगळ्या भूमिकेत, या तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ...

‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल - Marathi News | Turning point for career in 'Baba' cinema - Deepak Dobriyal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाबा’ सिनेमातील भूमिका ठरणार करिअरसाठी टर्निंग पॉईंट- दीपक दोब्रियाल

दिपक दोब्रीयालने ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ ... ...

काय सांगता! स्पृहा पहिल्यांदाच शेअर करणार 'या' अभिनेत्यासोबत स्क्रिन, जाणून घ्या कोण आहे तो - Marathi News | Spruha joshi will share screen with abhijeet khandkekar in baba marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! स्पृहा पहिल्यांदाच शेअर करणार 'या' अभिनेत्यासोबत स्क्रिन, जाणून घ्या कोण आहे तो

प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. ...

बॉलिवूडमधील हा अभिनेता झळकणार बाबा या मराठी चित्रपटात, पाहा चित्रपटाचा टीझर - Marathi News | Baba Teaser released, Deepak Dobriyal will play main lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील हा अभिनेता झळकणार बाबा या मराठी चित्रपटात, पाहा चित्रपटाचा टीझर

बाबा या चित्रपटाच्या टीझरमध्ये वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. ...