कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी शहरातील बाजारतळ परिसरात ३२ गुंठ्यात अद्ययावत शेडसह आठवडे बाजार ओट्यांची निर्मिती केली. या कामासाठी १ कोटी ८९ लाख रुपये खर्च केला गेला. ...
खेडलेझुंगे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहे ...
वणी : मंगळवारचा आठवडे बाजार आणि त्यात ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण सण मानला जाणाऱ्या धुळवड असल्याने विक्रेत्यांची परवड झाली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. ग्राहकांअभावी आर्थिक उलाढाल ठप्प झाली. ...
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाजारतळ परिसरात ३२ गुंठे जागेत सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये खर्चून आठ महिन्यापूर्वी बाजारओटे बांधले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देऊन बांधण्यात आलेले आठवडे बाजार ओटे धूळखात पडून आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाच ...
कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे. ...
पिंपळगाव बसवंत : ग्रामीण भागातील अव्वल क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव शहराला सतत वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत असून सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने चिंचखेड चौफुलीला अवैध पार्किंगने विळखा घातल्याचे पहावयास मिळत आहे. ...
औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला. यामध्ये विविध जातींचे बैल, गायी तसेच इतर जनावरे मोठ्या प्रमाणात आणली गेली होती. यंदा जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून, आठ ते दहा हजार जनावरे दाखल झाली. मागील तीन दिवसां ...