lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बापमाणूस

बापमाणूस, मराठी बातम्या

Baapmanus, Latest Marathi News

बापमाणूस ही मालिका झी युवावर प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या मालिकेत सुयश टिळक, पल्लवी पाटील, संग्राम समेळ, पूजा पवार आणि रविंद्र मंकणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
कोरोनामुळे आणखी एक चांगला कलाकार गमावला, बापमाणूसमधील अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन - Marathi News | Marathi actress abhilasha patil died due to corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनामुळे आणखी एक चांगला कलाकार गमावला, बापमाणूसमधील अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

अभिलाषा पाटील चित्रीकरणासाठी काही दिवसांपूर्वी बनारसला गेल्या होत्या. पण तिथे त्यांना ताप येत असल्याने त्या मुंबईला परतल्या. ...

'बापमाणूस' मालिकेनंतर पुन्हा एकदा पल्लवी पाटीलची होणार छोट्या पडद्यावर एंट्री ! - Marathi News |  After the 'Runji' series, Pallavi Patil will once again Enter the small screen! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बापमाणूस' मालिकेनंतर पुन्हा एकदा पल्लवी पाटीलची होणार छोट्या पडद्यावर एंट्री !

या भूमिकेसाठी मी गोवन भाषा सध्या शिकतेय. थोडेफार जॅपनिस आणि रशियन शब्द शिकण्याचाही प्रयत्न करतेय. ...

'तुझं रडण ऐकलं की मला झोप लागत नाही', शरद पवारांमध्ये दडलेला 'बाप'माणूस - Marathi News | 'I heard your cry, I do not sleep', 'Father' behind in the Sharad Pawar, supriya sule says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुझं रडण ऐकलं की मला झोप लागत नाही', शरद पवारांमध्ये दडलेला 'बाप'माणूस

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीसाठी लेख लिहिला. त्यामध्ये 'माझे बाबा' या सदराखाली लिहताना त्यांनी 'बापमाणूस' असणाऱ्या शरद पवारांचे वर्णन केलंय. ...

'बाप माणूस' या चित्रपट निर्मात्याची गणपती मंदिरात गळफास घेत आत्महत्या - Marathi News | Baap Manus movie commits maker's suicide in Ganpati temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'बाप माणूस' या चित्रपट निर्मात्याची गणपती मंदिरात गळफास घेत आत्महत्या

सदानंद उर्फ पप्पु लाड यानी गळफास घेत केली आत्महत्या  ...

असा असेल बापमाणूस या मालिकेचा शेवट - Marathi News | Zee Marathi's Bapmanus will end soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा असेल बापमाणूस या मालिकेचा शेवट

सशक्त कथानक असलेली मालिका म्हणून बापमाणूस सर्व प्रेक्षकांची आवडती ठरली. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झालं आणि शेवटच्या दिवशी सर्व कास्ट आणि क्रू भावनिक झाले होते. ...

सूर्या आणि गीताच्या लग्न सोहळ्याचे फोटो पाहिलेत का ? - Marathi News | Have you seen photos of the Surya and Gita wedding ceremony? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्या आणि गीताच्या लग्न सोहळ्याचे फोटो पाहिलेत का ?

सध्या लग्न सराईचा मौसम सुरु आहे .रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीवर सुद्धा सध्या लग्नाची धावपळ सुरु आहे नुकतेच फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेहीचे ग्रँड वेडिंग झाले. ...

बापमाणूस मालिकेत वाजणार सूर्या आणि गीताच्या लग्नाचे सनई चौघडे - Marathi News | Surya and geeta marriage in Bapmanus marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापमाणूस मालिकेत वाजणार सूर्या आणि गीताच्या लग्नाचे सनई चौघडे

बापमाणूस या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की, दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांनी आता सर्व सूत्रं स्वतःच्या हातात घेतली आहेत. ...