Pooja Chavan Death Case: वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता
09:12 AM
केरळ : कोझीकोड रेल्वे स्टेशनवर एका ट्रेनमध्ये स्फोटकं सापडली, एका महिलेला अटक
नवी दिल्ली : देशातील ६० वर्षांवरील सर्वांना व व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. मात्र लस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम ‘को-विन’ अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून नावाची नोंदणी करावी लागेल.
02:12 AM
मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला असून, सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांवर नव्या रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी दिवसभरात ८,७०२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे.
01:49 AM
नवी दिल्ली : सरकारी व्यवसाय खासगी बँकांना देण्यावर असलेली बंधने केंद्र सरकारने हटविली असून, आता कर संकलन, निवृत्तिवेतन अदायगी आणि अल्पबचत योजना यांसारख्या सरकारी व्यवसायात सर्व खासगी बँका सहभागी होऊ शकतील.
कर्नाटकात गेल्या २४ तासांत ४५३ नवे कोरोना रुग्ण आढळले, ९४७ जण कोरोनामुक्त
11:05 PM
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं भरलेल्या कारमध्ये धमकीचं पत्र, चार-पाच नंबर प्लेट देखील आढळल्या आहेत
11:04 PM
मध्यप्रदेशात गेल्या २४ तासांत ३६८ नवे कोरोना रुग्ण, २०१ जण कोरोना मुक्त
+
09:33 AM