खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ...
B s dhanoa, Latest Marathi News
११ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यांनी सीएसटी स्थानक, ताज हॉटेलवर हल्ला चढविला होता. 26/11 च्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाब नावाचा पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. ...
बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करण्यास हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सोमवारी नकार दिला. ...
सप्टेंबर 2016 च्या करारानुसार हवाईदलाला 36 राफेल विमाने तयार मिळणार आहेत. ...
Rafale Deal Scam: राफेल विमाने आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणाली भारतीय सुरक्षा व्यवस्थे बुस्टर डोस ठरणार असल्याचे मत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी मांडले आहे. ...
भारताला एकाच वेळी चीन व पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर मुकाबला करण्याची वेळ येणारच नाही. पण तशी ती आली, तर त्यास आम्ही सक्षम व तयार आहोत. ...
पाकिस्तान वारंवार त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांची धमकी भारताला देत असतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे. ...
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी भारतीय हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे असे हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ गुरुवारी सांगितले. ...