लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अझिम प्रेमजी

अझिम प्रेमजी, मराठी बातम्या

Azim premji, Latest Marathi News

वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले - Marathi News | Big Thank's Azim Premaji! Wipro opens India's first coronavirus-dedicated hospital with 450 beds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले

पुण्यामध्ये हे हॉस्पिटल उभारण्यात आले असून यामध्ये सार्वजनिक-खासगी सहकार्यातून उपचार करण्यात येणार आहेत. ...

CoronaVirus News : कामगारांच्या हितातच व्यवसायाचे हित आहे : अझिम प्रेमजी - Marathi News | CoronaVirus News: Business is in the interest of workers: Azim Premji | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : कामगारांच्या हितातच व्यवसायाचे हित आहे : अझिम प्रेमजी

कोविड-१९’मुळे देश संकटात सापडला असून अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी कामगार कायदे रद्द वा शिथिल करण्याची भूमिका घेतली आहे. ...

कामगारांचा मृत्यू माफीलायक नसून त्रासदायक, अझीम प्रेमजींनाही दु:ख अनावर  - Marathi News | The death of the workers is not unforgivable but tragic, even Azim Premji is saddened MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामगारांचा मृत्यू माफीलायक नसून त्रासदायक, अझीम प्रेमजींनाही दु:ख अनावर 

केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. ...

लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर - Marathi News | Wipro's Azim Premji third most donated for cororna Virus in the world hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर

अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला आहे. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधिश ठरले आहेत. ...

CoronaVirus: आधी मदतीची अफवा, आता खरोखरच मदत; विप्रोच्या अझिम प्रेमजींकडून कोट्यवधींचा निधी जाहीर - Marathi News | Azim Premji Foundation Wipro commit 1125 crore to tackle coronavirus crisis kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: आधी मदतीची अफवा, आता खरोखरच मदत; विप्रोच्या अझिम प्रेमजींकडून कोट्यवधींचा निधी जाहीर

Coronavirus विप्रो, अझिम प्रेमजींकडून ११२५ कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर ...

'कोरोना'मुळे अंबानी, अदानी झाले 'गरीब'; बघा, किती कोटींनी घटली संपत्ती - Marathi News | Coronavirus Hit! Mukesh Ambani loses $5 billion; Ajim Premji $869 million, Adani $496 million MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कोरोना'मुळे अंबानी, अदानी झाले 'गरीब'; बघा, किती कोटींनी घटली संपत्ती

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत बाजारात झालेली घसरण दुसऱ्या क्रमांकाची आहे ...

अझीम प्रेमजी ठरले आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती - Marathi News | Azim Premji becomes Asia's largest charity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अझीम प्रेमजी ठरले आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती

या ३0 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत. ...

विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य - Marathi News | wipro chairman azim premji retire today india know his secrets of becoming rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य

भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अझीम प्रेमजी आज निवृत्त होत आहेत. ...