राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३.१४ लाख लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले असून, उर्वरीत १.७२ कोटी लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे. ...
२०११ च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्यमान भारत योजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे २ लाख ७ हजार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक माध्यमिक शाळा, आरोग् ...