लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आपण नेहमी ऐकतो वाचतो की आवळा केसांसाठी किती important आहे... आवळा हे एक उत्तम हेअर कंडीशनर आहे. पण त्याचबरोबर केसातील कोंडा कमी करण्यासही आवळा मदत करतो. आता आवळा आपण नेमकं कसं use करतो, त्याकडे ही लक्षं देणं गरजेचं आहे.. केसांना आवळा कसा लावायचा ते ...
आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या चेहऱ्याची. चेहरा आपण दिवसातून किमान दोन ते तीन वेळा धुतो पण मान इतक्या वेळा धुणं शक्य नसते. त्यामुळे मानेवरील काळे डाग वाढत जातात. चेहऱ्याची जशी काळजी घेतो तशीच काळजी मानेची सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज ...
environment Sindhudurg Neews: केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्यासाठी आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जागेचे सीमांकनही करण्यात आले. शुक्रवारी महामंडळ व दोडामार्ग तहसीलदार यांच्यात ...
तुमच्या पण हाताच्या बोटांचे साल निघतं का? बऱ्याचदा याचं नक्की काय करायचं कळत नाही. कारण यामुळे सुंदर हात खराब दिसतात. शिवाय जर हे साल ओढून काढलं तर त्यातून रक्तही येतं आणि त्रासही होतो. काय आहे ना सुंदर हात सुद्धा तुमच्या सौंदर्यामध्ये भर पाडत हे नक् ...