Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Milkipur Assembly By-Election: भाजपा आणि समाजवादी पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ...
Ayodhya Ram Mandir Donation News: गेल्या वर्षभरात सुमारे ३ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. नेपाळ आणि अमेरिकेतून सर्वाधिक दान राम मंदिरासाठी प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Ayodhya Ram Mandir Acharya Satyendra Nath Das News: वक्फ बोर्डाबाबत आचार्य सत्येंद्र दास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले. ...
Ayodhya Ram Mandir First Anniversary 2025: अयोध्येतील भव्य राम मंदिराने अनेक विक्रम मोडले तसेच प्रस्थापितही केले. महाकुंभ मेळा होत असून, यानिमित्ताने सुमारे ३ कोटी भाविक रामलला दर्शन घेऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. ...
Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्तीनिमित्त 'रामरक्षा घरोघरी' हा उपक्रम योजला आहे, त्यात घरी राहूनही सहभागी कसे होता येईल ते पहा. ...
Ayodhya Ram Mandir News: पर्यटकांची वाढतच जात असलेली संख्या, राम मंदिराची भव्यता पाहण्याची उत्सुकता आणि रामलला दर्शनाची भाविकांची आतुरता यांमुळे अयोध्येचा चेहरामोहरा बदलल्याचे सांगितले जात आहे. ...