लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे - Marathi News | Who gave maximum donation for Ramlal As much as 101 kg of gold was gifted for the ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या  उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे. ...

मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल - Marathi News | Police prevented me from going to the temple, what is my fault?, asked Rahul Gandhi in Assam Nagaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल

येथील मंदिरात राहुल गांधींना जाऊ दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ...

अभेद्य! AI बेस्ड हायटेक सिक्योरिटी, ड्रोन, 10 हजार CCTV कॅमेरे; 'अशी' आहे अयोध्येतील सुरक्षा - Marathi News | Ram Mandir new ayodhya is using tech to keep devotees safe pm modi mukesh ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभेद्य! AI बेस्ड हायटेक सिक्योरिटी, ड्रोन, 10 हजार CCTV कॅमेरे; 'अशी' आहे अयोध्येतील सुरक्षा

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासह VVIP च्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी AI तंत्रज्ञानापासून ते 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन आदी सर्व गोष्टींचा वापर केला जात आहे. ...

'दहा दिशांच्या ह्रदयामधूनी अरुणोदय झाला...', प्राजक्ता माळीची राम मंदिर सोहळ्यानिमित्त खास पोस्ट - Marathi News | actress Prajakta Mali Post on occasion of Ayodhya Ram Mandir Inauguration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दहा दिशांच्या ह्रदयामधूनी अरुणोदय झाला...', प्राजक्ता माळीची राम मंदिर सोहळ्यानिमित्त पोस्ट

अभिनेत्री प्राजक्ता माळीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ...

अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा - Marathi News | lanka-dahan-ramayan-ram-mandir-movies-list-hanuman-film-facts-history | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा

Anna salunkhe: या अभिनेत्याने एकाच सिनेमात राम आणि सीता या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. ...

विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी - Marathi News | ayodhya ram mandir pran pratishtha ceremony and auspicious event | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढील कित्येक वर्ष जगभरात लक्षात राहील. ...

बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष - Marathi News | Bollywood actors from Amitabh Bachchan to Madhuri Dixit seen in traditional looks left for Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

मुंबईतून निघताना कलीना विमानतळावर त्यांची झलक पाहायला मिळाली. ...

Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : ४ हजार साधू, ८८० उद्योगपती, ९३ खेळाडू... ७ हजारांहून अधिक पाहुण्यांमध्ये कोण-कोण? - Marathi News | Ram Mandir Inauguration: 7140 guest invited for ramlala pran pratistha event in ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :४ हजार साधू, ८८० उद्योगपती, ९३ खेळाडू... ७ हजारांहून अधिक पाहुण्यांमध्ये कोण-कोण?

Ram Mandir Inauguration : या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. ...