शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

सखी : रामनवमी विशेष: बघा कशी करायची रामलल्लाच्या आवडीची खीर, झटपट होणारा सोपा नैवेद्य

उत्तर प्रदेश : अयोध्या राम मंदिरात ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद

उत्तर प्रदेश : रामनवमीनिमित्त अयोध्येत 50 लाखांहून अधिक भाविक येणार; प्रशासनाने सुरू केली तयारी...

फिल्मी : स्वप्नील जोशीने घेतलं रामललाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंत्रमुग्ध करणारा अनुभव

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

पुणे : पुणेकर गीत रामायणातील अविट गोडीची गीते अनुभवणार, रामनवमीच्या पूर्वसंध्येला सोहळा

सांगली : एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

राष्ट्रीय : रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार?

उत्तर प्रदेश : अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले

राष्ट्रीय : मक्का आणि व्हॅटिकन सिटी मागे पडले; 48 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले