"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
Ayodhya, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
एकाचवेळी हजारो जण अयोध्येत दाखल होत असल्याने तेथील धर्मशाळा, हॉटेल, लॉजमध्येही मोठी गर्दी होऊ लागली आहे. ...
वैजयंतीमालांनी ९० व्या वर्षी नृत्याचा आविष्कार करत सर्वांना थक्क करुन सोडलंय ...
Ayodhya Ram Mandir: तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आपल्या श्रमाचे पैसे रामचरणी अर्पण केले. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर देणगीच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत मंदिर बनेल, असा दावा केला जात आहे. ...
Maharashtra Budget Session 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. ...
Ayodhya Ram Mandir: या रकमेत दानपात्र, ऑनलाइन व्यवहार यातून दिलेल्या देणग्यांचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे. ...
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या नवविवाहित दाम्पत्याला थेट अयोध्येतून आशीर्वाद मिळाले आहेत. ...
एकट्या 23 जानेवारीलाच जवळपास 5 लाख भाविकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येणारे भक्त प्रभू रामचंद्रांना काहीना काही अर्पण करत आहेत. ...