Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
PM Modi First Reaction On Ram lalla: लोकसभा निवडणुकीच्याच आधी राम मंदिरे होणे ही ईश्वरीच इच्छा असावी. त्यात मानवाची काही भूमिका आहे, असे वाटत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येत मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी केली जाणार असून, यानिमित्ताने तब्बल १५ लाख भाविक रामलला दर्शनासाठी येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...