Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कर्वेनगर, डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे ख्यातनाम संगीतकार श्रीधर फडके यांच्या अवीट गीतांची मैफल सजणार आहे. येताय ना मग, सर्वजण राममय व्हायला! ...
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीपासून आतापर्यंत १.५ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून, श्रीरामनवमी उत्सवाला ४० लाख भाविक येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...
आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत. ...
Ayodhya Ram Mandir: भगवान श्रीरामाचे भव्य राम मंदिर तयार झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. यामुळे अयोध्येचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. ...