Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काही तासांचा अवधी बाकी असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. ...
पंचवटी : ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो,’ ‘रामलल्ला हम आयेंगे ,’ ‘जय सिता राम सिता’ असा जयघोष करत अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिर भूमिपूजन पार्श्वभूमीवर पंचवटीतील जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात नाशिक धर्मसभा, विश्व हिंदू परिषद ...
नाशिक : राममंदिराच्या बुधवारी होणाऱ्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली असताना अहमदनगर येथील शिल्पकार प्रभू रामाचे काच प्रकारातील शिल्प साकारण्यात व्यस्त आहेत. अयोध्येच्या मंदिर परिसरात हे शिल्प लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ...