Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Madhya Pradesh Crime News: तब्बल २२ खून आणि अनेक गुन्ह्या प्रकरणी वाँटेड असलेला कुख्यात आरोपी वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांच्या तावडीत सापडल्याची घटना समोर आली आहे. ...
Congress Nana Patole News: नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे काम अधर्माच्या मार्गाने केले आहे. आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राम मंदिराचा निर्णय बदलण्यासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर, राम मंदिराचा निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे. ...
PM Narendra Modi Ayodhya Road Show after Ram Mandir Visit: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. त्यांनी सर्वप्रथम रामललाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर रोड शो सुरु केला. ...