Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ram Mandir: शेकडो वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. या राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे. ...
RSS राम मंदिरासाठी (Ram Mandir) योगदान दिलेल्या कुटुंबीयांची संपर्क साधणार असून, संघाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी सेल सुरु करणार असल्याचे समजते. ...
Ayodhya Accindet News: आग्रा येथील चार कुटुंबामधील १५ जण अयोध्येमध्ये दर्शनासाठी आले होते. मात्र गुप्तार घाटावर स्नान करत अशताना ते शरयू नदीत अचानक बुडाले. ...
Ram Mandir News: न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...