लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
चला अयोध्येला जाऊ, 'लोकमत'संगे | Ayodhya Shri Ram Mandir | Lokmat Deepotsav 2021 - Marathi News | Let's go to Ayodhya, with 'Lokmat' Ayodhya Shri Ram Mandir | Lokmat Deepotsav 2021 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :चला अयोध्येला जाऊ, 'लोकमत'संगे | Ayodhya Shri Ram Mandir | Lokmat Deepotsav 2021

लोकमत दीपोत्सव २०२१ मध्ये प्रभू श्री रामाचे अयोध्या येथील मंदिराची आपण सफर करणार आहोत. अयोध्या येथील प्रभू श्री रामाच्या मंदिराबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर यंदाचे लोकमतचे दिवाळी अंक आजच खरेदी करा ...

12 लाख दिव्यांची रोषणाई, गिनीज बुकमध्ये होणार नोंद; अशी असेल अयोध्येतील यंदाची दिवाळी... - Marathi News | Ayodhya deepotsav 2021, lighting of 12 lakh lamps, it will be recorded in the Guinness Book | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :12 लाख दिव्यांची रोषणाई, गिनीज बुकमध्ये होणार नोंद; अशी असेल अयोध्येतील यंदाची दिवाळी...

Ayodhya Deepotsav 2021: उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर 2017 पासून अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. ...

अफगाणिस्तानच्या मुलीने पाठवले पाणी, त्याच पाण्याने योगींच्या हस्ते रामललाचा अभिषेक - Marathi News | water of kabul river offered to lord ram in ayodhya by cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या मुलीने पाठवले पाणी, त्याच पाण्याने योगींच्या हस्ते रामललाचा अभिषेक

अफगाणिस्तानातील एका मुलीने रामजन्मभूमीवर अर्पण करण्यासाठी काबुल नदीचे पाणी पाठवले होते, त्याच पाण्याने अभिषेक करण्यात आला. ...

अयोध्या : महिला बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; IPS सह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रवृत्त आरोप - Marathi News | bank woman officer commits suicide in ayodhya three policemen including ips officer accused of abetting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्या : महिला बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; IPS सह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रवृत्त आरोप

Crime News : लग्न करत नसल्यानं एक व्यक्ती पोलिसांमार्फत फोन करून त्रास देत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप. ...

Gautam Gambhir यांचा Arvind Kejriwal यांच्यावर निशाणा; म्हणाले, "अयोध्येला जाऊन पापं धुण्याचे प्रयत्न" - Marathi News | arvind kejriwal trying to wash away his sins by worshiping at ram janmabhoomi site gautam gambhir | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gautam Gambhir यांचा Arvind Kejriwal यांच्यावर निशाणा; म्हणाले, "अयोध्येला जाऊन पापं धुण्याचे प्रयत्न"

Gautam Gambhir on CM Arvind Kejriwal : गौतम गंभीर यांनी केजरीवाल यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जोरदार निशाणा साधला. ...

Ram Mandir: TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी पाहणार राम मंदिराचा सगळा हिशोब! ट्रस्टचा निर्णय; पाहा, नेमकं कारण - Marathi News | tata group tata consultancy services tcs to be digitally manage ram mandir trust accounts system | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपची ‘ही’ कंपनी पाहणार राम मंदिराचा सगळा हिशोब! ट्रस्टचा निर्णय; पाहा, नेमकं कारण

Ram Mandir TCS: TATA ग्रुपमधील एका बड्या कंपनीला राम मंदिराचा हिशोब पाहण्याचे काम देण्याचा निर्णयही एका बैठकीत घेण्यात आला. ...

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर किती वर्ष टिकणार? ‘या’ महिन्यापासून भाविक दर्शन घेऊ शकणार; जाणून घ्या - Marathi News | nripendra misra said ayodhya ram mandir darshan starting date will be december 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिर किती वर्ष टिकणार? ‘या’ महिन्यापासून भाविक दर्शन घेऊ शकणार; जाणून घ्या

Ram Mandir: राम नवमीच्या दिवशी सात लाख रामभक्त येथे येऊन दर्शन घेऊ शकतील, असा विश्वास नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केला. ...

“...तर भारतात रामराज्य स्थापन होईल, उलटसुलट बोलणाऱ्यांनी श्रीराम वाचावेत”: अपर्णा यादव - Marathi News | aparna yadav comment on ram mandir and refuse to statement over akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...तर भारतात रामराज्य स्थापन होईल, उलटसुलट बोलणाऱ्यांनी श्रीराम वाचावेत”: अपर्णा यादव

मी सनातनी आहे, कुटुंबातील प्रत्येक मुलाने प्रभू श्रीरामासारखे व्हावे, अशी अपेक्षा अपर्णा यादव यांनी व्यक्त केली आहे.  ...