जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
Ayodhya, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
काशी-विश्वनाथ कॉरिडॉरमधून पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी दिसून येते, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. ...
गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर असून सकाळीच त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले ...
अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराबाबत प्रवीण तोगडिया यांनी समाधान व्यक्त केले. ...
Threat of bomb attack in Ayodhya : अयोध्येतील सर्व प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा आणि प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...
यापूर्वी, अनेक संघटनांनी मथुरेतील शाही ईदगाहमध्ये जलाभिषेक आणि संकल्प यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह परिसराबरोबरच जवळपासच्या भागांत बंदोबस्त वाढवला आहे. ...
या यात्रेत ज्येष्ठ व्यक्तींना विनामूल्य रामललाचे दर्शन घडवले जाईल. तसेच, ज्येष्ठांसोबत एका व्यक्तीला जाण्याची परवानगी असेल. ...
Ayodhya tour : विधानसभा मतदारसंघात एकूण 17 वॉर्ड आहेत. यापैकी एका प्रभागातील नागरिकांना दर महिन्याला अयोध्येला यात्रेसाठी पाठवले जाणार आहे. ...
खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, हिंदुत्व सनातन आणि संतांचा प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत आहे. जे, ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे. ...