लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
प्रतिक्षा संपली! अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला - Marathi News | Swami Govind Dev Giri Maharaj says Idol of Ram Lalla installed at original place in Ayodhya temple next Year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रतिक्षा संपली! अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला

मूर्तीची मूळ जागेवर प्रतिष्ठापना केल्यानंतरही मंदिराचे काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले ...

अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा... - Marathi News | dhannipur mosque construction work will start after ramadan month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत भव्य राम मंदिर तर बनतंय, पण मशिदीच्या कामाचं काय झालं? समोर आली महत्वाची माहिती, वाचा...

रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. तर दुसरीकडे मशिदीच्या उभारणीचं काम रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. ...

Ayodhya Masjid : अयोध्या मशिदीबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट - Marathi News | Ayodhya authority gives final approval for construction of a Ayodhya mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या मशिदीबाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट

Ayodhya Masjid : या जागेत 'इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्ट मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, लायब्ररी बांधणार आहे.  ...

Ayodhya News : अयोध्येत उभारणार CM योगी आदित्यनाथांचे भव्य मंदिर! 24 तारखेला भूमीपूजन - Marathi News | Ayodhya News : A grand temple of CM Yogi Adityanath will be built in Ayodhya! Bhumi Pujan on 24th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत उभारणार CM योगी आदित्यनाथांचे भव्य मंदिर! 24 तारखेला भूमीपूजन

Ayodhya News: भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येत राम मंदिरासह 'श्री योगी' मंदिर बांधले जात आहे. ...

कुणी राज्यपाल तर कुणी खासदार; अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश आज कुठे आहेत..? - Marathi News | Supreme Court Judges; governors and MPs; Where is the judge who gave verdict in Ayodhya case | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी राज्यपाल तर कुणी खासदार; अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश आज कुठे आहेत..?

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणाचा निकाल दिला होता. ...

अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल - Marathi News | Ayodhya case: Position of benefit to third judge appoint as governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या खटला : तिसऱ्या न्यायमूर्तींनाही लाभाचे पद, बनले राज्यपाल

सुरेश भुसारी लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०१९ मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या ... ...

NIA Raid: मोठ्या नेत्याची हत्या आणि श्री राम मंदिर उडवण्याचा कट; NIAच्या हाती लागला VIDEO - Marathi News | NIA Raid: Assassination of senior leader and plot to blow up Shri Ram Temple; NIA got the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या नेत्याची हत्या आणि श्री राम मंदिर उडवण्याचा कट; NIAच्या हाती लागला VIDEO

NIA Raid: छापेमारीदरम्यान पीएफआयच्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...

Ayodhya: अयोध्येत वेगळाच ड्रामा रंगला! शाळीग्रामवर छन्नी, हातोडा चालला तर अन्न-पाणी त्यागणार; सर्वात जुन्या आचार्यांची धमकी - Marathi News | Ayodhya: if hammer on Shaligram then i will give up food and water, The threat of the oldest acharya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत शाळीग्रामवर छन्नी, हातोडा चालला तर अन्न-पाणी त्यागणार; सर्वात जुन्या आचार्यांची धमकी

शाळीग्राम दगडावरूनही वाद सुरू झाला आहे. रामसेवक पुरमच्या कार्यशाळेत महाकाय दगडाची पूजा सुरू असताना अचानक तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य तिथे पोहोचले. ...