Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Nagpur News अयोध्येतील राममंदिरासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या जंगलातील लाकूड हे थेट अयोध्येला न नेता त्यावर अगोदर नागपुरात प्रक्रिया करण्यात येणार आहे. ...
Gadchiroli News सागवान आलापल्लीचे असताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काष्टपूजन व शोभायात्रा चंद्रपूरला घेऊन गडचिरोलीचा मान हायजॅक केल्याचा आरोप करत काँग्रेसने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला. ...
Chandrapur News अयोध्येत राममंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठची निवड करण्यात आली आहे. हे सागवान काष्ठ बल्लारपूरात पूजन करून बल्लारपूर व चंद्रपूरात भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्येच्या दिशेने बुधवारी रवाना करण्यात आले. ...