लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवकास अटक; भाजपा रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर - Marathi News | Arrest of Karsevak in Ram Janmabhoomi movement, BJP on the streets, Chief Minister Sidhharamaiyya's reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवकास अटक; भाजपा रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होत सन १९९२ साली केलेल्या आंदोनलावरुन श्रीकांत पुजारी नामक व्यक्तीला कर्नाटकमधील हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. ...

"कारण तेव्हा उद्धव ठाकरे जंगलात..."; संजय राऊतांच्या आरोपावर भाजपाकडून खोचक उत्तर - Marathi News | Uddhav Thackeray Sanjay Raut brutally trolled by BJP female leader Chitra Wagh over Ram Mandir Ayodhya issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कारण तेव्हा उद्धव ठाकरे जंगलात..."; संजय राऊतांच्या आरोपावर भाजपाकडून खोचक उत्तर

राऊतांच्या 'स्मरणगोळी' वाल्या ट्विटवरून केला जळजळीत शाब्दिक वार ...

श्रीरामाला एकटं सोडू नका! 'रामायण'च्या सीतेची पंतप्रधानांना विनंती; म्हणाल्या,... - Marathi News | ramayan fame actress Deepika Chikhlia requests PM Narendra Modi to dont place lord Ram alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीरामाला एकटं सोडू नका! 'रामायण'च्या सीतेची पंतप्रधानांना विनंती; म्हणाल्या,...

जेव्हा मला आरएसएस कार्यालयातून फोन आला तेव्हा... ...

गोवा ते अयोध्या ५४ दिवसांच्या पदयात्रेला आरंभ - Marathi News | goa to ayodhya 54 days padayatra begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा ते अयोध्या ५४ दिवसांच्या पदयात्रेला आरंभ

चार आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ...

“फडणवीस, महाजन, शेलार तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’”; राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut criticize bjp leaders with share video about babri and ayodhya ram mandir issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीस, महाजन, शेलार तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’”; राऊतांची टीका

Sanjay Raut News: आणखी देखील जालीम डोस आहेत. योग्य वेळी देऊच, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

PM मोदी राम रंगी रंगले! शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध...” - Marathi News | pm narendra modi share a bhajan song on social media regarding ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी राम रंगी रंगले! शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध...”

PM Narendra Modi News: देशवासीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील रामनामात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

“कारसेवेत असल्याचा अभिमान, कलंकित ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis replied oppositions over criticism on ayodhya ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कारसेवेत असल्याचा अभिमान, कलंकित ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. ...

३३ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी; 'त्या' आश्रमात पोहोचले विशेष निमंत्रण - Marathi News | The prophecy was made 33 years ago of ram mandir; A special invitation reached that devraha baba ashram in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :३३ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी; 'त्या' आश्रमात पोहोचले विशेष निमंत्रण

ज्या महापुरुषाच्या आशीर्वादाने मंदिराचे निर्माण सुरू झाले, आता तेथे प्राणप्रतिष्ठा होत आहे. ...