लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी' - Marathi News | Golden shoes on the head, 8000 km journey, from Hyderabad to Ayodhya for ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी'

हैदराबाद ते अयोध्या असा हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण! - Marathi News | rest of world ram mandir pran pratishtha in ayodhya will live stream in 160 country like usa britain australia maritious saudi arabia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण!

जगातील 50 हून अधिक देशांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्याची आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.  ...

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू - Marathi News | Ram Mandir inauguration: Tirupati Devasthan to send one lakh ladus to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी तिरुपती देवस्थानमधील प्रसिद्ध लाडू अयोध्येत पाठवले जाणार आहेत. ...

न्यूयॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर लाईव्ह दाखवला जाणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा - Marathi News | Ram Mandir: Ram mandir program to be screened live at New York's 'Times Square' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूयॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर लाईव्ह दाखवला जाणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

Ram Mandir: येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

राम मंदिरात प्रवेश करताना नियम काय? २४ तास सुरक्षेसाठी बसविली हायटेक उपकरणे - Marathi News | What are the rules for entering Ram Mandir? Hi-tech equipment installed for 24 hours security | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरात प्रवेश करताना नियम काय? २४ तास सुरक्षेसाठी बसविली हायटेक उपकरणे

मंदिरात कशावर बंदी? ड्रेसकोड काय? जाणून घ्या नियम ...

प्रभू राम हे तर आपले पूर्वज; पूर्वजांचे स्मरण हे भारतीयत्व! मिर्झापूरचे मोहम्मद हबीब झाले भावुक - Marathi News | Lord Rama is our ancestor; Remembering ancestors is Indianness! Mohammad Habib of Mirzapur became emotional | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू राम हे तर आपले पूर्वज; पूर्वजांचे स्मरण हे भारतीयत्व! मिर्झापूरचे मोहम्मद हबीब झाले भावुक

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे कार सेवक, समाजसेवक आनंदी ...

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले - Marathi News | cm eknath shinde has received an invitation for the dedication ceremony of shri ram temple in ayodhya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होतानाचे मंगलकारी क्षण शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष पाहणार.. अयोध्येला जाणार !! ...

अयोध्येला विमानाने जाणे महागले; जाणून घ्या राम दर्शनासाठी फ्लाईटचे भाडे किती? - Marathi News | ram mandir inauguration airfare to ayodhya hiked upto 20 thousand ahead 22 january | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येला विमानाने जाणे महागले; जाणून घ्या राम दर्शनासाठी फ्लाईटचे भाडे किती?

२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच पर्यटकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे. याचा परिणाम हॉटेल, ट्रेन आणि आता विमान भाड्यावर होत आहे. ...