लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर - Marathi News | public holiday declared in goa on 22nd of shree ram pratishthapana din in ayodhya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

- सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये राहणार बंद; मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. ...

चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी - Marathi News | 56 offerings for Sri Rama from silver vessels; A special saree made in Surat for Sitamai | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी

प्राणप्रतिष्ठेनिमित्त अमेरिकेत काढली भव्य कार रॅली ...

७ हजार किलोचा ‘राम हलवा’ बनणार; लाखो रामभक्तांना देणार प्रसाद, भक्तांना उत्सुकता - Marathi News | 7 thousand kg 'Ram Halwa' will be made; Prasad will be given to lakhs of Ram devotees, devotees are eager | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७ हजार किलोचा ‘राम हलवा’ बनणार; लाखो रामभक्तांना देणार प्रसाद, भक्तांना उत्सुकता

१२ हजार लिटरची बनवली कढई ...

चिमूटभर धान्यातून दररोज भोजनदान! राम मंदिराला आकार देणाऱ्यांची अविरत सेवा - Marathi News | Daily food from a pinch of grain! Endless service of those who shaped the Ram temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चिमूटभर धान्यातून दररोज भोजनदान! राम मंदिराला आकार देणाऱ्यांची अविरत सेवा

काही भक्त निधीदेखील देतात. त्यातून मग तेल, इंधन आदींची तजवीज केली जाते. ...

राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, कारसेवकांनाही आमंत्रण - Marathi News | ram temple construction workers invited in ram mandir pran pratishtha in ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, कारसेवकांनाही आमंत्रण

मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधींची माहिती घेत आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोहळ्याच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेत सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले. ...

राम मंदिरात बसवले जाणार सोन्याचे 13 दरवाजे, मुख्य दाराचा फोटो आला समोर... - Marathi News | Golden doors in Ram Mandir Ayodhya: 13 golden doors will be installed in Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात बसवले जाणार सोन्याचे 13 दरवाजे, मुख्य दाराचा फोटो आला समोर...

रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य-दिव्य करण्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. ...

पाच लाख मंदिरांमध्ये होणार रामनामाचा गजर, मिलींद परांडेंची माहिती - Marathi News | Ram Nama will be sounded in five lakh temples, Milind Parande's information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच लाख मंदिरांमध्ये होणार रामनामाचा गजर, मिलींद परांडेंची माहिती

दीडशे संप्रदायाच्या प्रमुखांसह महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आल्याचे ते म्हणाले. ...

अयोध्येत साकारणाऱ्या रामललाच्या मूर्तीचे थेट बदलापूर कनेक्शन - Marathi News | A direct Badlapur connection to the idol of Ram Lalla who embodied it in Ayodhya | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अयोध्येत साकारणाऱ्या रामललाच्या मूर्तीचे थेट बदलापूर कनेक्शन

बदलापूरच्या चित्रकाराने मूर्तीसाठी तयार केले चित्र; देशातील चार चित्रकारांच्या चित्राच्या आधारे तयार केलीये मूर्ती ...