लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत... - Marathi News | 11 Crore diamond-gold crown given to Shri Ram temple in Ayodhya by Gujarat diamond merchant | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत...

ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी अयोध्येच्या मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू श्री रामाला काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता ...

खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video - Marathi News | Ram Mandir Ayodhya Virat Kohli: duplicate Virat Kohli in Ayodhya; People surrounded and what happened next? Watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरा नाही, ड्युप्लिकेट विराट कोहली अयोध्येत; लोकांनी घेरलं अन् पुढे काय झालं? पाहा Video

निमंत्रण खऱ्या विराट कोहलीला अन् अयोध्येत पोहचला ड्युप्लिकेट... ...

अवघा महाराष्ट्र दिव्यांनी उजळला; 'जय श्री राम' घोषणेनं सर्वत्र भक्तीमय वातावरण - Marathi News | All of Maharashtra lit up with lights;Diwali is celebrated everywhere on the occasion of Ram Mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघा महाराष्ट्र दिव्यांनी उजळला; 'जय श्री राम' घोषणेनं सर्वत्र भक्तीमय वातावरण

बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला ...

तुम्ही 11 दिवस उपवास केला...; गोविंद देव गिरी महाराजांनी केले कौतुक, PM मोदी झाले भावूक - Marathi News | Ram Mandir: You fasted for 11 days; Govind Dev Giri maharaj praised, PM Modi got emotional after hearing it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही 11 दिवस उपवास केला...; गोविंद देव गिरी महाराजांनी केले कौतुक, PM मोदी झाले भावूक

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी पीएम मोदींच्या कठोर उपवासाबद्दल दिली माहिती. ...

अयोध्येत असलेल्या हनुमान गढीचं 'असं' रहस्य जे जाणून तुम्हीही हैराण व्हाल - Marathi News | Ram Mandir Pran Prathistha: You will also be surprised to know the secret of Hanuman Gadhi in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत असलेल्या हनुमान गढीचं 'असं' रहस्य जे जाणून तुम्हीही हैराण व्हाल

लंकेहून परत आल्यानंतर प्रभू रामाने हनुमानाला याठिकाणी राहायला जागा दिली होती. त्यामुळे हे हनुमानाचे घर आहे असं म्हटलं जाते. ...

ज्येष्ठ नेत्यांचा बहिष्कार मात्र या राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्याने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लावली हजेरी - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Boycott of senior leaders, but the Congress minister of this state attended the inauguration ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ नेत्यांचा बहिष्कार मात्र या राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्याने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लावली हजेरी

Ram Mandir: एकीकडे काँग्रेसकडून आजच्या सोहळ्यावर टीका होत असताना दुसरीकडे काँग्रेसशासित राज्यातील एका दिग्गज मंत्र्यांनी मात्र राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती लावली. ...

श्रीराम रुपात अवतरली कोल्हापूरची अंबाबाई, शहरात अपूर्व उत्साह - Marathi News | On the occasion of the installation of Shri Ramamurthy in Ayodhya Karveer Niwasini Ambabai decorated as Shri Ram | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रीराम रुपात अवतरली कोल्हापूरची अंबाबाई, शहरात अपूर्व उत्साह

दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी ...

श्रीराम मंदिराबाबत पाकिस्तानने ओकली गरळ, भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा केला प्रयत्न - Marathi News | Ram Mandir Ayodhya: Pakistan Controversy About Sri Ram Temple, An Attempt To Incite Muslims In India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीराम मंदिराबाबत पाकिस्तानने ओकली गरळ, भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा केला प्रयत्न

Ram Mandir Ayodhya: एकीकडे जगभरातून श्रीराम मंदिराबाबत सकारात्कम प्रतिक्रिया येत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानने निषेध केलाय. ...