लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
रामनवमी विशेष: बघा कशी करायची रामलल्लाच्या आवडीची खीर, झटपट होणारा सोपा नैवेद्य - Marathi News | Ram navami special tandalachi kheer, how to make rice kheer for offering god rama, instant recipe of rice kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रामनवमी विशेष: बघा कशी करायची रामलल्लाच्या आवडीची खीर, झटपट होणारा सोपा नैवेद्य

Ram Navami 2024: रामनवमीनिमित्त रामाला दाखवा त्याच्या आवडत्या तांदळाच्या खिरीचा खास नैवेद्य, बघा कमी वेळेत अतिशय चवदार खीर कशी करायची.. (ram navami special kheer for naivedya) ...

अयोध्या राम मंदिरात ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद - Marathi News | Ayodhya Ram temple VIP darshan closed for 4 days | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्या राम मंदिरात ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद

रामनवमीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी, सर्व ऑनलाइन पास केले रद्द ...

रामनवमीनिमित्त अयोध्येत 50 लाखांहून अधिक भाविक येणार; प्रशासनाने सुरू केली तयारी... - Marathi News | Ayodhya news, More than 50 lakh devotees will come to Ayodhya on the occasion of Ram Navami | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामनवमीनिमित्त अयोध्येत 50 लाखांहून अधिक भाविक येणार; प्रशासनाने सुरू केली तयारी...

Ayodhya News: अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान राम विराजमान झाल्यामुळे यंदाची रामनवमी अतिशय खास आहे. ...

स्वप्नील जोशीने घेतलं रामललाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंत्रमुग्ध करणारा अनुभव - Marathi News | Swapnil Joshi took blessings at sriram temple Ayodhya shares his experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीने घेतलं रामललाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंत्रमुग्ध करणारा अनुभव

अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर रोज लाखो भाविक दर्शनासाठी जात आहेत. ...

अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस - Marathi News | Suvarna Ram Charitmanas in Ram Temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

प्रत्येक पानाला सोन्याचा मुलामा ...

पुणेकर गीत रामायणातील अविट गोडीची गीते अनुभवणार, रामनवमीच्या पूर्वसंध्येला सोहळा - Marathi News | Punekar Geet will enjoy the songs of Ramayana with eternal sweetness, the ceremony will be held on the eve of Ram Navami. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर गीत रामायणातील अविट गोडीची गीते अनुभवणार, रामनवमीच्या पूर्वसंध्येला सोहळा

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कर्वेनगर, डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे ख्यातनाम संगीतकार श्रीधर फडके यांच्या अवीट गीतांची मैफल सजणार आहे. येताय ना मग, सर्वजण राममय व्हायला! ...

एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द - Marathi News | Disabled with one leg, gorakh anuse still reached Ayodhya on a bicycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका पायाने दिव्यांग, तरीही सायकलवरुन गाठली अयोध्या; आटपाडीच्या तरुणाची जिद्द

तब्बल १७ दिवस सायकल चालवत आटपाडी ते अयोध्या हा प्रवास त्याने पूर्ण केला. श्रीरामाचे दर्शन करुन रेल्वेने परतला. ...

रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार? - Marathi News | over 1 5 crore devotees took darshan of ram lalla in ram mandir ayodhya and likely 40 lakh to came for ram navami utsav 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार?

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीपासून आतापर्यंत १.५ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून, श्रीरामनवमी उत्सवाला ४० लाख भाविक येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...