लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला! - Marathi News | The decision of Ram temple will change Acharya Pramod Krishnam's big claim Congress has made a plan like the Shahbano case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राम मंदिराचा निर्णय बदलण्यासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर, राम मंदिराचा निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे.  ...

Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक - Marathi News | marathi actor Prasad Oak reaches Ayodhya with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक

Prasad oak: रामललाच्या दर्शनासाठी गेलेल्या मंजिरीने मराठमोळा साजशृंगार केला होता. ...

रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय - Marathi News | pm narendra modi seeks blessings of Ram Lalla in Ram Mandir then roadshow in ayodhya for Bjp Candidate | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय

PM Narendra Modi Ayodhya Road Show after Ram Mandir Visit: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. त्यांनी सर्वप्रथम रामललाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर रोड शो सुरु केला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार! - Marathi News | PM Narendra Modi To Offer Prayers At Ram Mandir Today, Hold Roadshow In Ayodhya, Lok Sabha Elections 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला भेट देणार आहेत.  ...

जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन - Marathi News | president droupadi murmu offers prayers and aarti to ram lalla at ram mandir in ayodhya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन

President Droupadi Murmu In Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामललाची आरती केली. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम! - Marathi News | President Draupadi Murmu on May 1 visit to Ayodhya Ram mandir Aarti at Hanumangarhi Temple know about the whole program | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!

अयोध्येत भव्य राम मदिर उभे राहिल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्या दोऱ्यावर येत आहेत. ...

अद्भूत अनुभव! ऑस्ट्रेलिया ते UAE, ३० देशांतील प्रवासी भारतीय अयोध्येत; घेतले रामललाचे दर्शन - Marathi News | 90 nri from 30 countries visited ayodhya and take ram lalla darshan devotees came from australia to uae | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अद्भूत अनुभव! ऑस्ट्रेलिया ते UAE, ३० देशांतील प्रवासी भारतीय अयोध्येत; घेतले रामललाचे दर्शन

Ayodhya Ram Mandir: रामललाच्या दर्शनाने ३० देशांतील अनिवासी भारतीय भारावून गेले होते, असे सांगितले जात आहे. ...

आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा मेगा प्लान? - Marathi News | Amitabh Bachchan Buys Land In Alibaug After Ayodhya Property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा प्लान?

अमिताभ बच्चन यांची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. ...