लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
तिरुपती लाडू वादाचा वणवा श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचला, प्रसादाचे नमुने चाचणीसाठी पाठवले - Marathi News | Tirupati Controversy: Ram Mandir Ayodhya : Prasad Samples Sent For Testing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू वादाचा वणवा श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचला, प्रसादाचे नमुने चाचणीसाठी पाठवले

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ...

काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण - Marathi News | 600 hundred brahmin team day and night making tirumala balaji laddu prasad and 1 lakh tirupati ladu offerd to ram lalla at the time of pran pratishtha ram mandir | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन करूनच प्रसाद तयार केला जातो. रामलला प्राणप्रतिष्ठापनावेळी १ लाख तिरुपती लाडू अर्पण करण्यात आले होते, असे सांगितले जात आहे. ...

अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार? - Marathi News | Ayodhya will be consecrated again, January 22 Muhurta, preparations start, what exactly will happen? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२५ रोजी अयोध्येत पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रंगणार आहे. त्यावेळी अयोध्येत नेमकं काय घडणार आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे.  ...

अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST! - Marathi News | 2500 crore spent on ram mandir in ayodhya so far government likely to get 400 crores of gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

Ayodhya Ram Mandir News: ७० एकरांवर विकसित होत असलेल्या राम मंदिर संकुलात एकूण १८ मंदिरे बांधली जाणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीस ४ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. ...

जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट - Marathi News | 11 crore devotees took darshan of ramlala in ayodhya ram mandir 33 crore tourists visit uttar pradesh in just six month january to june 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट

Ayodhya Ram Mandir News: काशी, वाराणसी, आग्रा, लखनौ, प्रयागराज या सर्वांना मागे टाकत अयोध्येतील राम मंदिराला सर्वाधिक भाविकांनी तसेच पर्यटकांनी भेट दिली. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे कार्यालय उडवण्याचा कट होता; एनआयएने केला मोठा खुलासा - Marathi News | There was a plot to blow up the BJP office on Ram Mandir Pran Pratishtha Day; NIA made a big disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे कार्यालय उडवण्याचा कट होता; एनआयएने केला मोठा खुलासा

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी भाजपाचे कार्यालय उडवण्याचा कट होता, असा खुलासा एनआयए'ने मोठा खुलासा केला आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती - Marathi News | Ram temple in Ayodhya received over 363 crores in donations in one year; Information at the meeting of the Trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती

अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत राम मंदिरातील प्रसाद आणि खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. रामलला यांना एका वर्षात ३६३ कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या. ...

अयोध्येत रामपथावर लाखोंचे दिवे चोरीस; ५० लाखच्या चोरीची तक्रार; रोषणाई गायब - Marathi News | Lakhs of lamps stolen on Rampath in Ayodhya; Complaint of theft of Rs. 50 lakhs; The lighting disappeared | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत रामपथावर लाखोंचे दिवे चोरीस; ५० लाखच्या चोरीची तक्रार; रोषणाई गायब

तब्बल ३,८०० बांबू व ३६ प्रोजेक्टर दिवे चोरीला गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल ...