शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयशा टाकिया

आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.

Read more

फिल्मी : सुजलेले ओठ, बिघडलेला चेहरा...; सर्जरीमुळे बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखणंदेखील झालं होतं कठीण

फिल्मी : Ayesha Takia : चार वर्ष डेटिंग, धर्मांतर अन् प्लास्टिक सर्जरी...सलमानच्या खानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

फिल्मी : जेव्हा 'या' अभिनेत्रीचा हा लूक बघून सारे झाले होते अवाक्, सलमान खाननही ओळखू शकला नव्हता तिचा चेहरा

फिल्मी : या अभिनेत्रीची प्लास्टिक सर्जरी फसल्यामुळे करावा लागला बॉलिवूडला रामराम?