लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयशा टाकिया

आयशा टाकिया, फोटो

Ayesha takia, Latest Marathi News

आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.
Read More
'या' मुस्लिम नेत्याची सून आहे आयशा टाकिया, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् इस्लाम धर्म स्वीकारला - Marathi News | Ayesha Takia Is Daughter In Law Of Samajwadi Party Mla Abu Azmi Who Suspended From Assembly Amid Aurangzeb Remark Row | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' मुस्लिम नेत्याची सून आहे आयशा टाकिया, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् इस्लाम धर्म स्वीकारला

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. औरंगजेबाचे गोडवे गायल्यानं पहिल्याच दिवशी आयशाच्या सासऱ्याचं निलंबन करण्यात आले आहे. ...

अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, अभिनयही सोडला; लेकाचा ११ वा वाढदिवस केला साजरा - Marathi News | actress ayesha takia has quit acting now enjoying quality time with family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, अभिनयही सोडला; लेकाचा ११ वा वाढदिवस केला साजरा

अभिनेत्रीने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला. मिखाईल असं तिच्या लेकाचं नाव आहे. ...

कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी - Marathi News | Some changed the shape of the nose, some changed the lips, these Bollywood actresses did plastic surgery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी

Bollywood Actress : बॉलिवूडमधील अभिनेत्री बऱ्याचदा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट करताना दिसतात. अभिनेत्री आपला लूक ग्लॅमरस बनवण्यासाठी लिप सर्जरी, बोटोक्स, नाक आणि ओठांची सर्जरी करताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आह ...

सुजलेले ओठ, बिघडलेला चेहरा...; सर्जरीमुळे बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखणंदेखील झालं होतं कठीण - Marathi News | Swollen lips, disfigured face...; Because of the surgery, it was difficult to recognize the Bollywood actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुजलेले ओठ, बिघडलेला चेहरा...; सर्जरीमुळे बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखणंदेखील झालं होतं कठीण

बॉलिवूडची ही अभिनेत्री आता सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. ...

Ayesha Takia : चार वर्ष डेटिंग, धर्मांतर अन् प्लास्टिक सर्जरी...सलमानच्या खानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | ayesha takia wedding anniversary know more about her love life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चार वर्ष डेटिंग, धर्मांतर अन् प्लास्टिक सर्जरी...सलमानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

राजकीय नेत्याच्या मुलाशी निकाह करुन या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारला. काही दिवसांपूर्वी प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे ती ट्रोलही झाली. ...

जेव्हा 'या' अभिनेत्रीचा हा लूक बघून सारे झाले होते अवाक्, सलमान खाननही ओळखू शकला नव्हता तिचा चेहरा - Marathi News | Not Only Fans Salman Khan could not recognize her, Shocking Transformation Wanted Movie Actress Ayesha Takia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा 'या' अभिनेत्रीचा हा लूक बघून सारे झाले होते अवाक्, सलमान खाननही ओळखू शकला नव्हता तिचा चेहरा

आणखी सुंदर दिसण्यासाठी आयशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे आयशाचा चेहरा आणखी खराब झाला. ...

या अभिनेत्रीची प्लास्टिक सर्जरी फसल्यामुळे करावा लागला बॉलिवूडला रामराम? - Marathi News | Ayesha Takia's plastic surgery gone wrong? PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीची प्लास्टिक सर्जरी फसल्यामुळे करावा लागला बॉलिवूडला रामराम?