आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. Read More
आयशा आता सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. तिचे नवीन फोटो ती सोशल मीडियालर शेअर करत असते. मात्र तिचा लूक पाहून तुम्हाला ही आयशाच आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. ...
बॉलिवूडमध्ये अशाही अभिनेत्री होत्या, ज्यांना एकाच चित्रपटाने रातोरात्र स्टार बनविले तर काहींचे करिअर असे संपुष्टात आले की त्यांना आज काम मिळणे खूपच कठीण झाले आहे. हो, बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून खूपच प्रसि ...