लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयशा टाकिया

आयशा टाकिया, मराठी बातम्या

Ayesha takia, Latest Marathi News

आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.
Read More
पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री! - Marathi News | 8 actress married for big money businessmen! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री!

महत्वाची गोष्ट म्हणजे यात काही मोठ्या अभिनेत्रींचीही नावे आहेत. या अभिनेत्रींनी पैशांसाठीच मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केल्याचं बोललं जातं. ...