आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. Read More
Ayesha Takia : अभिनेत्री आयशा टाकियाच्या लेटेस्ट फोटो पाहून चाहते चकीत झाले आहेत. तिच्या बदललेल्या लूकसाठी तिला खूप ट्रोल केले गेले. आता आयशाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. ...