lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयशा टाकिया

आयशा टाकिया

Ayesha takia, Latest Marathi News

आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.
Read More
जेव्हा 'या' अभिनेत्रीचा हा लूक बघून सारे झाले होते अवाक्, सलमान खाननही ओळखू शकला नव्हता तिचा चेहरा - Marathi News | Not Only Fans Salman Khan could not recognize her, Shocking Transformation Wanted Movie Actress Ayesha Takia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा 'या' अभिनेत्रीचा हा लूक बघून सारे झाले होते अवाक्, सलमान खाननही ओळखू शकला नव्हता तिचा चेहरा

आणखी सुंदर दिसण्यासाठी आयशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे आयशाचा चेहरा आणखी खराब झाला. ...

"कामाच्या ठिकाणी मला छळले जायचे", सलमानच्या हिरोईनचा नेपोटिझमबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | "I used to be harassed at workplace", Salman khan Wanted Actress Ayesha Takia Shocking Revelation about nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कामाच्या ठिकाणी मला छळले जायचे", सलमानच्या हिरोईनचा नेपोटिझमबाबत धक्कादायक खुलासा

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीबद्दल, कंगना रणौत, अभिनव कश्यप, रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी भाष्य केलं आहे. ...

सलमानच्या नायिकेच्या पतीने कोरोनाच्या संकटात पोलिसांना राहायला दिलंय त्याचे मुंबईतील हॉटेल - Marathi News | Ayesha Takia, husband Farhan Azmi offer their Mumbai hotel as quarantine facility PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या नायिकेच्या पतीने कोरोनाच्या संकटात पोलिसांना राहायला दिलंय त्याचे मुंबईतील हॉटेल

एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा मदत करण्यासाठी पुढे आला आहे.  ...

सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आता आहे लाईमलाइटपासून दूर - Marathi News | Ayesha takia is way from bollywood movie gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का ? आता आहे लाईमलाइटपासून दूर

वयाच्या चौथ्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. ...

या अभिनेत्रीची प्लास्टिक सर्जरी फसल्यामुळे करावा लागला बॉलिवूडला रामराम? - Marathi News | Ayesha Takia's plastic surgery gone wrong? PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीची प्लास्टिक सर्जरी फसल्यामुळे करावा लागला बॉलिवूडला रामराम?

सुंदर दिसण्याच्या नादात हिने अख्ख्या करिअरचं वाटोळं केलं; ओळखणंही कठीण झालं - Marathi News | bollywood actress ayesha takia azmi birthday special salman khan actress in wanted know about her controversial lip surgery-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुंदर दिसण्याच्या नादात हिने अख्ख्या करिअरचं वाटोळं केलं; ओळखणंही कठीण झालं

सलमान खानने दिली ओळख, सर्जरीने बिघडला चेहरा!! ...

या अभिनेत्रीसोबत सलमान खानने केलाय रोमान्स, सोशल मीडियावर व्हायरल होतोय बालपणीचा फोटो - Marathi News | Ayesha Takia Azmi Shared Her Childhood Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीसोबत सलमान खानने केलाय रोमान्स, सोशल मीडियावर व्हायरल होतोय बालपणीचा फोटो

बॉलिवूडची ही अभिनेत्री बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. ...

सर्जरीमुळे या अभिनेत्रीचा चेहरा झाला खराब,गेले अनेकवर्षापासून चित्रपटसृष्टीपासून आहे लांब - Marathi News | Ayesha Takia Surgery Went Wron Due to this She Is Away From Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्जरीमुळे या अभिनेत्रीचा चेहरा झाला खराब,गेले अनेकवर्षापासून चित्रपटसृष्टीपासून आहे लांब

आयशा आता सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. तिचे नवीन फोटो ती सोशल मीडियालर शेअर करत असते. मात्र तिचा लूक पाहून तुम्हाला ही आयशाच आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. ...