यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले
अयाझ मेमन, मराठी बातम्या FOLLOW Ayaz memon, Latest Marathi News
क्रिकेट प्रशासन हे व्हायरसचा आणि साथ रोगाचा अभ्यास करीत नाही हे मान्य, मात्र कोरोना त्सुनामीची चर्चा जगभरातील तज्ज्ञ जानेवारीपासूनच करीत होते. ...
इयोन मोर्गनने आपल्या गोलंदाजांचा शिताफीने वापर करीत फलंदाजांवर दडपण आणले. श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता भारताचा एकही खेळाडू स्थिरावू शकला नाही. १२५ धावांचे लक्ष्य त्यांनी सहजपणे गाठले. ...
याआधी भारताने २०१८ ला देखील असाच मालिका विजय मिळविला होता. मात्र यंदाचा हा विजय ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय ठरला. ...
कोहली पितृत्व रजेवर, शमी आणि राहुल आधीच मायदेशी परतले, अश्विन, बुमराह, विहारी, जडेजा, उमेश हे सर्व जण बाहेर असताना अंतिम एकादश निवडून ऑस्ट्रेलियाला आव्हान देणे सोपे नव्हते. ...
पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये मॉर्गन कर्णधार म्हणून उत्कृष्ट आहे. पण त्याआधी कार्तिकच्या निर्णयाचा आपल्याला विचार करावा लागेल. याबाबत अनेक गोष्टी कानावर आल्या आहेत. ...
लाळ आणि घाम हे विषाणू वहनाचे सोपे साधन समजले जात आहे. त्यामुळे गोलंदाज, फलंदाज व पंचांनाही असुरक्षित वाटू शकेल. ...
कसोटी मालिकेत झालेल्या ०-२ अशा पराभवानंतर भारतीय संघासाठी न्यूझीलंड दौरा अत्यंत निराशाजनक ठरला. ...
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारताची कमकुवत बाजु पुन्हा दिसून आली. ...